देव जरी अवतरला पृथ्वीवर,
करू शकणार नाही एक गोष्ट पुरी.
दिवस दिवस काम करून पण,
मिळतात फक्त हातावर तुरी.
सांगताना सगळेच म्हणतात तूच आमचा हिरो.
शेवटी देऊन जातात परीक्षेत मिळणारा झिरो .
काय करावे जास्त असे काही,
ज्यामुळे होईल आपल्यासाठी दररोज दिवाळी?
सोडून द्या सगळ्या आशा आता,
नको होळी वा ती पुरणाची पोळी.
याचा समाचार चांगलाच घेतला जाईल,
या नाहीतर त्या टोकातून प्रत्येक जण पाहिल.
राहिलं कुठे हे गुपीत आता,
जगजाहीर जे झालं आधीपासून.
तुमचा पराक्रम आहे सर्वाना माहित,
नाही लपला कोणा एका पासून.
कधीतरी डोक्यात प्रकाश पडेल त्यांच्या,
कधीतरी माझ्या बळकावतील माझ्या आशा.
भावनांचा उद्रेक होईल एवढा मोठा,
की राहणार नाही कोणीही गाफील.
येईल हातात यश लगेच माझ्या
की ही राख सुद्धा आपली छाप सोडील.
द्यावाच लागेल माझ्या हातात ताबा सर्व गोष्टींचा,
कोणी नाही राहत या जगात वीना एका यशाचा.
करू शकणार नाही एक गोष्ट पुरी.
दिवस दिवस काम करून पण,
मिळतात फक्त हातावर तुरी.
सांगताना सगळेच म्हणतात तूच आमचा हिरो.
शेवटी देऊन जातात परीक्षेत मिळणारा झिरो .
काय करावे जास्त असे काही,
ज्यामुळे होईल आपल्यासाठी दररोज दिवाळी?
सोडून द्या सगळ्या आशा आता,
नको होळी वा ती पुरणाची पोळी.
याचा समाचार चांगलाच घेतला जाईल,
या नाहीतर त्या टोकातून प्रत्येक जण पाहिल.
राहिलं कुठे हे गुपीत आता,
जगजाहीर जे झालं आधीपासून.
तुमचा पराक्रम आहे सर्वाना माहित,
नाही लपला कोणा एका पासून.
कधीतरी डोक्यात प्रकाश पडेल त्यांच्या,
कधीतरी माझ्या बळकावतील माझ्या आशा.
भावनांचा उद्रेक होईल एवढा मोठा,
की राहणार नाही कोणीही गाफील.
येईल हातात यश लगेच माझ्या
की ही राख सुद्धा आपली छाप सोडील.
द्यावाच लागेल माझ्या हातात ताबा सर्व गोष्टींचा,
कोणी नाही राहत या जगात वीना एका यशाचा.